प्लेन साड्यांवर योग्य रंगाचा ब्लाऊज मॅचिंग करत जास्त मेहनत न करता आपला लूक कसा खुलवायचा हे जणू मितालीला चांगलच ठावूक आहे.. हा साधा सिंम्पल पण तितकाच गोड लूक तिनं दिवाळी सणासाठी केला होता..तसाच तिनं निळ्या रंगाच्या प्लेन साडीवर केलेला हा आणखी एक लूक आहे.लाडाची मी लेक गं या तिच्या मालिकेत मितालीचं लग्न झाल्याचं दाखवण्यात आल्यानं बऱ्याचदा ती पारंपारिक लूकमध्येच पाहायला मिळते..त्यापैकीचं हा मितालीचा आणखी एक सेटवरील साडीतील लूक आहे..

#lokmatcnxfilmy #Mitalimayekar #Saree #Sidharthchandekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber